वरठी येथे भिमा कोरेगांव शौर्य दिवस आणि सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली - सौ. रंजीता राजू कारेमोरे

वरठी येथे भिमा कोरेगांव शौर्य दिवस आणि सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली – सौ. रंजीता राजू कारेमोरे

वरठी येथे भिमा कोरेगांव शौर्य दिवस आणि सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली - सौ. रंजीता राजू कारेमोरे

✍️ राम राऊत मोहाडी तालुका प्रतिनिधी📱मो.नं.7517204987

मोहाडी : ( वरठी )दिनांक २ जानेवारी २०२४ रोज मंगळवार ला भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील मौजा वरठी येथे भिमा कोरेगांव शौर्य दिना निमित्य संगीतमय आर्केस्ट्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम *महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या पूर्णकृत पुतळ्याला सौ.रंजीताताई कारेमोरे यांच्या शुभहस्ते पुष्पमाल्य अर्पण केले व दीप प्रज्वलित करुन विजय स्तम्भाला मानवंदना केले.
*कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा. सौ. रंजीताताई राजूभाऊ कारेमोरे* तसेच प्रमुख पाहुणे :- सभापती श्री.रितेशजी वासनिक पं. स. मोहाड़ी, श्री.चांगदेवजी रघुते सरपंच ग्रा.पं.वरठी, तसेच माजी सरपंच सौ. श्वेताताई अरविंद येळणे, माजी उपसरपंच सुमित पाटिल,माजी जि. प. सदस्य दिलीपजी उके,सौ. धर्मशिलाताई उके, तसेच ग्रामपंचायत सदस्य रविजी बोरकर, संघरत्न उके, प्रफुल चकोले, आकाश काकड़े, अतुल चौधरी,सौ. सिमा डोंगरे,सौ. नंदिनी कारेमोरे, सौ. रुपाली वासनिक, सौ.छाया नंदागवळी, श्रीकांत रामटेके,मोतीलाल रामटेके, तं. मुक्ति अध्यक्ष मिलिंद धारगावे, दिपक बोरकर, प्रशांत रामटेके, विवेक मोटघरे, तारिक रामटेके, सुदर्शन डोंगरे,सौ.शालूताई रामटेके,सौ.रचनाताई वासनिक, सौ.योगिताताई गणवीर, सौ.विशाखा सुखदेवे,सौ.पुष्पकलाताई मलेवार,तसेच कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे प्रमुख व पदाधिकारी यांच्या वतीने मानवंदना दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्निल रामटेके यांनी केले त्यावेळी समस्त ग्रामवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here