यवतमाळ जिल्ह्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत  मार्गदर्शक सुचना.
यवतमाळ जिल्ह्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत  मार्गदर्शक सुचना.

यवतमाळ जिल्ह्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत  मार्गदर्शक सुचना.

यवतमाळ जिल्ह्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत  मार्गदर्शक सुचना.
यवतमाळ जिल्ह्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत  मार्गदर्शक सुचना.

✒ साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतीनिधी
यवतमाळ:- जिल्ह्याकरीता मार्गदर्शक सूचना दिनांक 15 एप्रिल 2021 च्या मध्यचरात्री पर्यंत लागू कण्याित आल्याळ होत्याय. मात्र आता मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रागत दिनांक 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ (Break The Chain) अंतर्गत जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्या यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यायात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी लागू करण्याचत येत आहे. (सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्तक व्यक्तीं जमा होता येणार नाहीत.) सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी (Curfew) लागू करण्याीत येत आहे. कोणत्या्ही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. तथापि वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा यांना मुभा राहील.

अत्यावश्यणक सेवामध्ये पुढील गोष्टीं चा समावेश होईल : रुग्णाेलये, औषधी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांशची औषधाची दुकाने, आरोग्यस विमा कंपनीची कार्यालये, औषध निर्मिती करणारे कारखाने व इतर आरोग्ये विषयक सेवा यांना 24X7 सुरु ठेवण्यामस मुभा राहील. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, धान्या ची दुकाने, पशुखाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतूक (रेल्वेल, टॅक्सीक, अॅटो व सार्वजनिक बसेस), स्थाकनिक स्वाराज्यच संस्था,मार्फत होणारी मान्सुगनपुर्व कामे, स्थावनिक स्व राज्यक संस्था, मार्फतच्यान सर्व सार्वजनिक सेवा, माल वाहतूक, शेतीविषयक सेवा, ई-कॉमर्स सेवा, अधिकृत प्रसारमाध्यथमे (Media), स्थायनिक आपत्तीन व्यठवस्थालपन प्राधिकारी यांचे कडून घोषित केलेल्याा अत्या्वश्यनक सेवा. सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.

सर्व दुकाने, बाजारपेठा व मॉल्से दिनांक 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील.
अत्यादवश्येक सेवा देणा-या दुकानांनी सामाजिक अंतर (Social Distancing) व त्यांसच्या दुकानांचा परिसर व दुकानात सामाजिक अंतराचे पालन केले जाईल, याची दक्षता घ्यारवी. दुकानाबाहेर सुध्दात सामाजिक अंतर राखण्या च्यात अनुषंगाने व्य-वस्थाच व शक्य तेथे मार्किंग करावी. अत्याावश्य क सेवांच्या दुकान मालकांनी व सदर दुकानातील कामगार यांनी कोवीड-१९ चे लसीकरण तात्काथळ करुन घेणे बंधनकारक राहील.

सार्वजनिक वाहतूक सेवा खालील निर्बंधासह सुरु राहतील: अॅटो रिक्शां वाहन चालक + २ प्रवासी टॅक्सी (चार चाकी) वाहन चालक + ५० टक्केश वाहनाची क्षमता, बस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याी परवान्या‍नूसार पुर्ण क्षमतेसह वाहतूक सुरु राहील. तथापी बसमध्ये कोणालाही उभे राहुन प्रवास करण्या स प्रतिबंध राहील. सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करतांना सर्वांनी योग्यक पध्द्तीने मास्का वापरने बधनकारक आहे. असे न आढळल्याास त्यांजच्यावर शासकीय पथकाव्दाोरे 500 रुपये प्रती व्य क्तीा दंड आकािरण्याधत येईल. सार्वजनिक वाहतूकीच्याा वाहनांच्याा प्रत्ये क फेरीनतंर त्याा वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूकीच्याा वाहनांचे चालक व इतर कर्मचारी त्यांेनी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेनुसार तात्का ळ लसीकरण करुन घेण्या त यावे आणि लसीकरण करेपर्यंत 15 दिवस वैध असलेले कोरोना निगेटीव्हर प्रमाणपत्र सेाबत बाळगावे. हे नियम दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून लागू राहील.

खालील खाजगी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
सहकारी, बॅंका, शासनाचे सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी बॅंका, बीएसई/एनएसई, विदयुत पुरवठा करणा-या कंपन्याा, टेलीकॉम सेवा पुरविणारे कार्यालय, विमा व वैद्यकीय विमा कंपनी, उत्पामदन व वितरणच्याह अनुषंगाने औषध कंपनी कार्यालये. शासकीय कार्यालये मंजुर क्षमतेच्याम 50 टक्केक उप स्थितीत सुरु राहतील. कोरोना विषयाचे अनुषंगाने काम करणारी कार्यालये 100 टक्केच क्षमतेने सुरु राहतील. विज, पाणी, बॅंकीग व ईतर वित्तीेय सेवा देणारे सर्व शासकीय कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु राहतील. शासकीय कार्यालय किंवा शासकीय कंपनी मध्येष कोणत्याेही अभ्यारगतांना प्रवेश करता येणार नाही. शासकीय आणि खाजगी कार्यालयामध्येी लवकरात लवकर भारत सरकारचे मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेनुसार लसीकरण करणे बंधनकारक आहे.

खाजगी वाहन ज्याेमध्ये खाजगी बसेसचा समावेश आहे त्याण सर्व सामान्यआपणे सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सोमवार ते शुक्रवार पर्यंत चालू राहील. चित्रपटगृहे बंद राहतील. नाटयगृहे आणि सभागृहे बंद राहतील. मनोरंजन पार्क/आर्केड / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. क्लाब, जलतरण तलाव, जिम आणि क्रिडा संकुल बंद राहतील. निवासी हॉटेलच्या/ अंतर्गत भागात असलेले उपहार गृह सोडून ईतर सर्व उपहारगहे, बार आणि हॉटेल बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार पावेतो सकाळी 7 ते रात्री 8 पावेतो उपहारगृहामध्ये येऊन खादय पदार्थ घेऊन जाणे, पार्सल सुविधा व होम डिलेव्हतरी सेवेला परवानगी राहील. आठवडयाच्या् शेवटी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत फक्त् होम डिलेव्ह्री सेवेला परवानगी राहील.
सर्व धार्मिक व प्रार्थना स्थकळे बंद राहतील. सर्व सलुन /स्पॉ./ब्यु‍टी पार्लर दुकाने बंद राहतील. सलुन /स्पॉ्/ब्यु‍टी पार्लर मधील सर्व कर्मचारी यांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पात्रतेनुसार लवकरात लवकर लसीकरण करणे बंधनकारक राहील जेणेकरुन सलुन /स्पॉम/ब्यु टी पार्लर पुन्हाु सुरु करणे सोयीचे होईल.
वर्तमानपत्रे छापन्या ची व वाटप करण्यापची मुभा राहील. सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपावेतो आठवडयातील सर्व दिवशी वर्तमान पत्राची होम डिलेव्हीरी करण्याुची मुभा राहील. सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील. हा नियम 10 वी व 12 वीच्याण विद्यार्थ्यां च्यास परिक्षांना लागू होणार नाही. सर्व प्रकारचे खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील. कोणत्याहही धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृंतीक कार्यक्रमास परवानगी राहणार नाही.

लग्न समारंभ जास्ती‍त जास्त 50 व्यचक्तींच्यात उपस्थितीत करण्यााची परवानगी राहील. सदरची परवानगी हि संबधीत मुख्या धिकारी/तहसिलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय हॉलच्याक सर्व कर्मचा-यांचे लसीकरण करणे बंधनकारक राहील. अंत्येविधी जास्ती.त जास्त 20 व्यमक्तीं च्याच उपस्थितीत करण्या ची परवानगी राहील.

उत्पाादक क्षेत्र खालील अटींसह कार्यरत राहतील: कारखाने आणि उत्पा्दक युनिट यांनी कामगारांचे प्रवेशाच्याी वेळेस त्यांीचे शरीराचे तापमानाची तपासणी करणे आवश्याक आहे. उत्पाादक क्षेत्रातील सर्व कार्यरत कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करणे बंधनकारक राहील. जर एखादा कामगार किंवा कर्मचारी पॉझीटीव्हा आल्यारस त्यांणच्याक संपर्कात येणा-या सर्व कर्मचा-यांना वेतनासह विलगिकरण करणे आवश्याक आहे.

जी कारखाने/युनिटे 500 कामगारापेक्षा जास्तह संख्येजने कार्यरत आहेत त्यांीनी त्यांसची स्वणतःची विलगिकरण व्यकवस्थाा करणे आवश्याक आहे.
ऑक्सीरजन उत्पानदक : एखादया कारखान्या मध्यें ऑक्सीयजन कच्चात माल म्हतणून वापरत असेल तर त्याीवर दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून वापरावर बंदी घालण्याजत येत आहे. ऑक्सीवजन निर्माण करणारे सर्व उद्योजकांनी त्यांदच्याक उत्पािदनाच्या0 80 टक्केल ऑक्सीयजन वैद्यकीय व औषधी निर्माण करणा-या कारणाकरीता राखीव ठेवण्या्त यावा.

कोणत्याेही सहकारी संस्थेामध्ये पाच पेक्षा जास्त कोरोना पॉझीटीव्ह रुग्णम आढळून आल्याषस सदर संस्थाण हि सुक्ष्मे प्रतिबंधीत क्षेत्र (Micro Containment ) समजण्यावत येईल. अशा संस्थाज त्यां च्यान प्रवेश व्दा्राजवळ नोटिस बोर्ड लावून प्रवेश करणा-या व्यमक्तींCना व भेट देणा-या व्यकक्तींना याबाबत माहिती देईल आणि त्यां ना प्रवेश नाकारेल. सुक्ष्मत प्रतिबंधीत क्षेत्रास लागू असणारे सर्व निर्बंध येणा-या व जाणा-या व्यबक्ती वर नियंत्रण ठेवून त्या वर लक्ष ठेवण्या.ची जबाबदारी सदर संस्थेंची राहील. जर अशा संस्थेाने यामध्ये- कसूर केल्यादस प्रथम गुन्हेयासाठी रु. दहा हजार रुपये दंड करण्यासत येईल.
बांधकामाबाबत सुचना : ज्या‍ कामाच्याी ठिकाणी मजूरांची राहण्या्ची व्य वस्था आहे असी कामे सुरु ठेवण्याास मुभा रा‍हील. तसेच सदर कामावर बांधकाम विषयक सामान ने-आण करण्या्व्येतिरिक्ता ईतर व्य्क्तींाची बाहेरुन येणे-जाणे करण्यासस प्रतिबंध राहील. जर एखादा कामगार कोवीड-१९ पॉझीटीव्हा आला असल्यातस तो किंवा तिला वैद्यकीय रजेची परवानगी राहील आणि अशा कामगाराला या कारणासाठी अनुपस्थित राहील्याडचे कारणाने काढून टाकता येणार नाही. अशा कामगाराला जर तो कोरोना बाधीत झाला नसता तर त्यायने किंवा तिने जेवढे उत्पढन्नय मिळविले असते त्या उत्परन्नाधप्रमाणे त्यायला किंवा तीला सदर कालावधीतील पुर्ण वेतन देय राहील.

सदर आदेशात नमुद संपुर्ण निर्देशांचे तंतोतंत पालन होते किंवा नाही, याबाबी तपासून आवश्याक कायदेशीर व दंडात्म्क कारवाई करण्यापस खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्याूत येत आहे. नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात : नगरपरिषद / नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्ता पथके गठीत करावीत.

गावपातळीवर : ग्रामपंचायत व पोलीस विभागांचे संयुक्त पथक गठीत करावेत.
सदर आदेश सोमवार दिनांक 5एप्रिल, 2021 च्याय रात्री 8 वाजेपासून ते दिनांक 30 एप्रिल, 2021 च्याी मध्यआरात्रीपर्यंत लागू राहील. वरिल आदेशांचे उल्लं्घन करतील त्यां चेवर आपत्तीत व्यावस्था्पन अधिनियम, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 , भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 व इतर संबधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्या,त येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here