शिवसेनेचे मा.नगरसेवक व मा.सभापती विजय शेठ पडवळ यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न

शिवसेनेचे मा.नगरसेवक व मा.सभापती विजय शेठ पडवळ यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न

शिवसेनेचे मा.नगरसेवक व मा.सभापती विजय शेठ पडवळ यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न

✍मनिष मसुरकर✍
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मो. नं. ८८७९३७३१६४

ठाणे : – वागळे इस्टेट पडवळ नगर मा.नगरसेवक व मा.सभापती विजय शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पडवळ नगर परिसरातील सर्व नागरिकांसाठी *आरोग्य शिबिर व लहान मुलांच्या खेळाचा कार्यक्रम* आयोजीत केला होता. वाढदिवस मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला.
ह्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देताना *”मनसे,मित्रशक्ती सामाजिक संघटना व ज.म.ज व रा.माथाडी कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य सामील होते”* मनसे चे प्रमुख श्री.सुहास जराड, प्र.क्र.२२. चे शाखाध्यक्षा सौ.मनीषा मसुरकर,सौ.विद्या घोरपडे,श्री.संजय फाटक,श्री.रवींद्र डोंगरे,श्री.मनिष मसुरकर व मित्रशक्ती सामाजिक संघटने चे संस्थापक राजू पाटील, अ.निलेश पालवणकर,उ.राजू गौंडर,स.कृष्णा मेंगे,स.सोनू गौंडर व ज.म.ज. व रा.माथाडी कामगार सेनेचे न.मुं.संपर्क प्र.प्रवीण निकम हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here