राष्ट्रीय मुलनिवाशी बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी भडगाव येथे तहसील कार्यालयासमोर घोषणा बाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले

मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
✒ ईसा तडवी ✒
मो. 7666739067
आज दिनांक 19/7/2021 वार सोमवार रोजी
,,राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघातर्फे ्,,,संपूर्ण महाराष्ट्रभर वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार ..आरक्षण बचाव लोकतंत्र बचाव ..बोंबाबोंब यशस्वीरित्या रॅली संपन्न, त्याचाच एक भाग म्हणून भडगाव तहसील कार्यालयावर,, आर. एम .बी .के. एस .बोंबा बोंब रॅली भडगाव तालुक्याचे अध्यक्ष माननीय ,,यशराज रामदास निकम सर,, यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली व तसेच बामसेफ तालुका अध्यक्ष.. सिद्धाराम भद्रे सर ..रामदास हवसरे , सर व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ,,हाजी जाकीर कुरेशी ,,व बहुजन मुक्ती पार्टी चे ,,विनोद अडकमोल ..व धरणगावचे ,दीपक सोनवणे. नागराज धिवरे, सोनू मुनाफ खाटीक ,रवींद्र जाधव, शोएब मिर्झा ,जितेंद्र रायसिंग, अपूर्व पवार, शेख निसार शेख गफार, खान याकूब खान शेख अरबाज, शेख जाकीर, अमजद खान पठाण, साबिर खान कुरेशी, असरार खान रमजान खान, अशोक ब्राह्मणे ,वडजी ,,
भडगाव तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते








