तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि अभिनेता प्रकाश राज यांनी का घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि अभिनेता प्रकाश राज यांनी का घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

सिद्धांत
२० फेब्रुवारी, मुंबई: तेलंगणानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यादरम्यान संजय राऊत आणि अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. भेटीनंतर पत्रकार परिषद घेताना आता महाराष्ट्राशी मैत्री करायची आहे असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

काय म्हणाले तेलंगणानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पहा या व्हिडिओमध्ये.

https://www.youtube.com/watch?v=AszCXJ0pAJY

महाराष्ट्राच्या काना – कोपऱ्यात घडलेल्या घटनांचा वृत्तांत जाणून घेण्यासाठी मीडियावार्ताच्या युट्यूब अकाउंटला नक्की फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here