माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम पुरस्काराने सन्मानित

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम पुरस्काराने सन्मानित

माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम पुरस्काराने सन्मानित

ता.प्रतिनीधी मुलचेरा / महेश बुरमवार
मो.न.9579059379

मुलचेरा- नागपूर घ्या रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात नुकताच पार पडलेल्या माहेर कट्टा व्यासपीठ सोहळ्यात वूमन अम्युचर अवार्ड 2022 या राज्यस्तरीय पुरस्काराने जि.प. माजी अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांना सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ..सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे आँनलाईन उपस्थित होते.तसेच सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित,रुबीना पटेल,स्नेहा भरत धोटे, डॉ.प्रविण धांडीगावकर उपस्थित होत्या.राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2022 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या अतिदुर्गम भागातील जि.प.माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी केलेल्या कार्य राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत सह्याद्री उद्योग समूह राज्यकर्ता पुरस्कार 2017 प्राप्त झाले..या पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here