संपूर्ण देशांमधील माजी आमदार माजी खासदार माजी मंत्री सर्वांचे पेन्शन बंद करा हे काही सरकारी कर्मचारी नाही आहे.मंगेश तिखट समाज सेवक नारं डा यांची मागणी
*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*
*नारंडा* चंद्रपूर जिल्ह्यातून कोरपना तालुक्यातून नारंडा गावामधून मी मंगेश दिलीप तिखट यांची मी मागणी आहे की संपूर्ण भारतामधील माजी आमदार. खासदार. माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांचे चालू असलेले पेन्शन बंद करा कारण हे सर्व सरकारी कर्मचारी नाही आहे
सरकार या लोकांना फुकटचे पैसे देऊन राहिले यांना काही कमी आहे काय. का म्हणून तुम्ही या सर्व लोकांना देत असतात . हे सर्व बंद करा.
देशासाठी लढणाऱ्या आर्मी सैनिकांना पेन्शन वाढवा कारण हे सर्व देशाची सेवा ही आर्मी सैनिक करत असतात माजी आमदार खासदार मंत्री हे लोक देशाची सेवा करत नाही व गरीब विधवा अपंग वृद्ध या गोरगरिबांची पेन्शन निराधार या योजनेमध्ये पेन्शन वाढवण्यात यावी.