जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1142 बाधित, 1134 रूग्ण बरे तर 22 रुग्णांचा मृत्यू.

विशाल सुरवाडे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी 
जळगाव,दि.21 एप्रिल:जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 1142 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 1134 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आज 22 कोरोनाने मृत्यू झाले.
जळगाव शहर – 189, जळगाव ग्रामीण – 39, भुसावळ – 114, अमळनेर – 35, चोपडा – 105, पाचोरा – 66, भडगाव – 0, धरणगाव – 18, यावल – 27, एरंडोल – 65, जामनेर – 287, रावेर – 104, पारोळा – 31, चाळीसगाव – 18, मुक्ताईनगर – 38, बोदवड – 01 आणि इतर जिल्हे – 05 असे एकुण 1142 बाधित रूग्ण आढळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here