संथागार गोंदिया 429वी अंसेबंली: खरे अनुयायी बना, नकली बौद्ध नको- मा.बबन चहांदे साहित्यकार 

राजेंद्र मेश्राम

गोंदिया ब्यूरो चीफ 

बुद्धिस्ट समाज संघ संथागार येथे 429संडे असेबंली ला उपस्थित धम्म पिठावर विराजमान मा.प्रभाकर गजभिए सर आंबेडकरी विचारवंत, मा.बबन चहांदे साहित्यकार आकाशवाणी केंद्र डायरेक्टर से.नि. नागपुर, मा, माळी साहेब पुर्व न्यायाधीश ,मा.डाॅ,भिमराव गोटेसर, प्रा. मा.कठानेसर विभागीय सचिव बुद्ध विहार समन्वयक समिती, संथागार प्रतिनिधि डी.डी.मेश्राम सर सर्व मान्यवर मंच स्थानी विराजमान होते.

कार्यक्रमाला प्रारंंभ लेखक प्रभाकर गजभिए सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची जयंती संपूर्ण देशात साजरी करायला पाहिजेत, आता केली जात आहे पण या पेक्षा भव्य स्वरूपात साजरी करायलाच पाहिजेत, 

ज्या राज्यांनीं आपली मुल धम्म चा प्रचार प्रसार करण्या करीता बाहेर देशात पाठविले त्या नी प्रचार प्रसार केले ,या देशात चौरांशी हजार विहार बांधून दिले ,हे आम्ही विसरता कामा नयेत, 429अंसे. प्रसंगी बोलताना म्हणाले.

प्रमुख पाहुणे मा.बबन साहेब आपल्या प्रबोधनातून बोलतांना म्हणाले कि,संथागार हा शब्द बौद्ध कालिन शब्द आहे, संथागारात आलो मला फार आनंद झाला कि बौद्ध कालीन इतिहासात कोरेलेली भव्य दिव्य संथागार वास्तु उभी केली,हे नागपुर वासीयाना करता आले नाही,फक्त भांडता आले ,

आम्हा ला एकत्र ऐकण्या ची अति गरज आहे,आमचे हक्क अधिकार हिसकावून घेत आहेत, याच कारण आम्ही गटा गटा विखरलेले आहोत, 

आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी, खरे बौद्ध बनलो आहोत का? हे स्व: ता तपासणीत करणे फार गरजे चे आहे,आज आपली तरूण पिढी विहारात का दिसत नाहीत, ही फार चिंतेची बाब आहे,..आपल्या प्रबोधनातून खंत व्यक्त करताना म्हणाले 

यानंतर प्रमुख पाहुणे पुर्व न्यायाधीश, माळीसाहेब व प्राध्यापक भिमराव गोटेसर यानीं थोडक्यात मार्ग दर्शन केले, आभार डी.डी.मेश्राम सर यानी केले ,429 व्या संडे अंसेबंली ला संथागारा च्या वतीने भोजन दान करण्यात आले ,कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेन्द्र मेश्राम यानी केले ,गौतम भा ऊ भले हो सर्वांचे मगंल पाठ सामुदायिक स्वरातून संपन्न करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here