मिडीया वार्ता न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व मूलत: चिंतनशील स्वरुपाचं होतं. ते प्रत्यक्ष मानवी जीवनातील अनु•ाव घेत असत, तेव्हा समाजजीवनातील अनेक दोष तीव्रतेनं त्यांच्या निदर्शनास येत. कृत्रिम विषमता, अंधविश्वास व शोषणाला दिलं गेलेलं धर्माचं अधिष्ठान, धार्मिक तत्त्वज्ञानामधील मूल्यात्मक बाजू व प्रत्यक्ष व्यवहारातील विसंगती या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. जगातील विविध तत्त्ववेत्त्यांनी मानवी कल्याणाच्या •ाूमिकेतून मांडलेले विचार समजून घेत असतानाच •ाारतीय संस्कृतीमधील कल्याणकारी अशा मूल्यात्म •ाूमिकांचाही ते शोध घेत होते. हा शोध घेत असताना त्यान्ाां बद्धु, कबीर व महात्मा फलु ेह ेमानवी कल्याणाची चिंता वाहणारे कृतीशील तत्त्वज्ञ आहेत, हे लक्षात आलं. इतिहास व सस्ंकृतीचा सखाले अ•यास, स्वतत्र्ां चिंतन व विषमतागस््रत समाजव्यवस्थत्ोील पत््रयक्ष जीवनान•ुावातन्ूा बाबासाहब्ोाच्ां ंस्वत:च ंएक जीवनविषयक तत्त्वज्ञान तयार होत होतं. •ाारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान हे मानवकेंद्री व इहलोककेंद्री आहे. ते ईश्वर कल्पना व पारलौकिक जीवनाबद्दल तटस्थता बाळगत मानवाच ंलाैिकक जीवन आनंदमय बनवू पाहतं. हे तत्त्वज्ञान कल्पित घटकांना नाकारून नैसर्गिक सत्यावर आधारलेलं जीवनविषयक विचार स्वीकारतं. •ाौगोलिक, वांशिक कारणांमुळं येणारे बारीक-सारीक •ोद वगळता जगातील माणूस समान आह.े त्याच्या इच्छा, आकाक्ष्ाां, वासना, कामना व सखु, द:ुखविषयक धारणा व सवंदेना सारख्या आहत्ो. •ाारताचं नवं राष्टÑ घडवणारं संविधान तयार करीत असताना त्यात देशातील अनेकविध जात-धर्म-पंथ-लिंग वगैरे समूहात राहणाºया माणसाच्ंया इच्छा आकाक्ष्ाांची पत्ूातर््ाा हाइेर्ल, याची काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी मानव कल्याणकारी जीवनमूल्यांचा अर्क •ाारतीय संविधानात उतरला पाहिज,े अस ंबाबासाहब्ोान्ाां वाटत हात्ो.ं हा कल्याणकारी तत्त्वज्ञानाचा अर्क संिवधानात उतरवण्याचा बाबासाहब्ोान्ांंी आटाकोट पय््रात्न केललो आह.े केवळ राजकीय लाकेशाही निमाणर््ा करणार ंसंिवधान डा.ॅ आब्ांडेकरान्ाां नका ेहात्ो,ं तर

सामाजिक लाकेशाही निमाणर््ा करणार ंसंिवधान त्यान्ाां हवं हात्ो.ंसंिवधानसमितीसमारे दिलल्ेया एका महत्त्वपण्ूार् •ााषणात ते म्हणाले होते, की सामाजिक लोकशाहीचं अधिष्ठान असल्याशिवाय राजकीय लाकेशाही टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता व बध्ांत्ुाा ही जीवनतत्त्व ेमानन्ूा त्यानस्ुाार जगण्यासाठी असललो जीवनमागर् म्हणज ेसामाजिक लाकेशाही आह.े स्वातत्र्ंय,

समता व बध्ांत्ुाा ही त्रिपटुी एकमकोप्ाांसन्ूा •िान्न अशी स्वतत्र्ां तत्त्वं नाहीत. या तीन तत्त्वांचा संघात असा आहे, की त्यापैकी कोणतंही तत्त्व सोडून देणं म्हणजे लोकशाहीला तिलाज्ांली दण्ेयासारख ंआह.े स्वातत्र्ंयाला समतप्ोासन्ूा ताडेता येत नाही. बंधुतेला स्वातंत्र्य व समतेपासून अलग करता यत्ो नाही. समताविरहित स्वातत्र्ंयात मठू•ार लाके सवार्वंर सत्ता प्र्रस्थापित करतील. स्वातंत्र्याविना समता वैयक्तिक कर्तृत्वाला मूठमाती देईल. बंधुता नसेल, तर स्वातंत्र्य आणि समता समाजात स्वा•ााविकरीत्या नांदू शकणार नाही. •ाारतात सामाजिक क्षेत्रात श्रेणीबद्ध विषमता या तत्त्वावर समाज तयार झालेला आहे. येथे काही लोकांचा उदो उदो होतो, तर अन्य लोकांचा मान•ांग केला जातो. आर्थिक क्षेत्रात असं आढळतं, की मूठ•ार लोकांकडं गडगंज संपत्ती आहे, तर बहुसंख्य लोक अठराविश्वे दारिद्य्रात खितपत पडलले ेआहत्ो. बाबासाहब्ोाच्ांी घटना समितीतील (•ााग-१ सप्ाांदक- डा.ॅ बी. आर. जाश्ोी पष्ृठ ५५) मानवी जीवनाच्या राजकीय, सामाजिक व आथिर्क क्षत्र्ोात विषमता व शाष्ोण असता कामा नय,े अशी तात्त्विक

  • ाूिमका डा.ॅ आब्ांडेकरान्ांी घत्ोललेी दिसत.े या •ाूिमकेतन्ूाच त्यान्ांी आपल्या संिवधानाला एक समग ्रजनकल्याणकारी रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. संविधानाच्या तत्त्वज्ञानात न्याय या मूल्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. कुणीही कुणावर आक्रमण न करणं, कुणीही कुणाचं काहीही न लुबाडणं, ज्याचा त्याला प्रत्येक गोष्टीतील योग्य तो वाटा मिळू देणं म्हणजे न्याय. असा न्याय आपलं संविधान प्रस्थापित करू इच्छितं व न्याय्य स्वरुपाची धोरणंच राज्यानं राबवली पाहिजेत असं बंधन राज्यावर टाकतं. अनुच्छेद १५ द्वारे संविधानानं नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान या कारणावंरून •ादो•ादे करण्यास मनाइर् केली आह.े पवूीचर््या विषमतावादी व्यवस्थन्ो ंज्यान्ाां मानवी हक्क नाकारल ेहात्ो ेव ज्याच्ां ंशाष्ोण करून पग््रातीपासन्ूा दरू ठवेलं होतं, त्यांच्यासाठी विशेष संधी देण्याचं तत्त्व संविधान स्वीकारतें. त्या तत्त्वाला आरक्षणाचं तत्त्व असं म्हणतात. •ाारतीय संविधानानं स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानात समग्र मानवी मल्ूयाच्ाां अर्क सामावललो आह.े स्वातत्र्ंय, समता, बध्ांत्ुाब्ोराब्ोरच त्यामध्य ेसत्य, अहिंसा, शात्ांी, सवो, त्याग, नि:स्पहृता, बुिद्धवाद, विज्ञानवाद, विवके, सहकार, सवो, राष्टÑनिष्ठा, पज्ञ््राा, शील, करुणा, स्वा•िामान, उपक्रमशीलता व पयार्वरणनिष्ठा या मल्ूयान्ाांही संिवधानात फार महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. संविधानानं स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानातील काही मूल्यांचं संक्षिप्त स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, बुद्धिमत्ता, ज्ञानवत्ां असण.ं संिवधान दश्ोातील पज्ञ््राा माठे्या पम््रााणात विकसीत करू पाहत.े शील म्हणजच्ो चारित्र्य, वतनर््ाातील शद्धुता व पवित्रता. शील या मल्ूयाथामर््ाध्य ेअनके पक्रारची नैतिक मूल्यं एकवटलेली आहेत. •ाारतीय माणसाच्या शीलाचं संवर्धन करण्याचे संस्कार संविधानाची शपथ व मूल•ाूत कर्तव्यं सातत्यानं करीत आहेत. •ाारताचं संिवधान मानवा-मानवात्ां कुठलाही •ादे न करता सवाशर््ंाी प्रेमानं वागण्याचा संदेश तर देतंच; पण एकूणच सजीव सृष्टीबद्दल दयाबुद्धी बाळगण्यास सांगतं. त्यातून करूणा

या मल्ूयाचाच परुस्कार केलल्ोा दिसता.े करूणा ही पम्े्रायक्तु असते. ती पीडिताबद्दल कृतीशील सहानु•ाूती बाळगते. पीडितांची पीडा नाहीशी करण्यासाठी कर्तव्यरत राहणं म्हणजेच करूणा या मूल्याचं पालन करणं. संविधान •ाारतीय नागरिकांना अशीच करूणा बाळगण्यास सांगते. स्वा•िामान ह ेमल्ूय मानवी स्वत्वाची प्िरतष्ठा राखणार ंआह.े प्रत्येकानं स्वत:चा सन्मान जपण्याबरोबरच दुसºयाचाही सन्मान राखायला पाहिजे, याची जाणीव हे मूल्य देतं. स्वा•िामान अहकांरामध्य ेकधी परावतितर््ा हाइेलर््ा ह ेसाग्ांता यत्ो नाही, म्हणन्ूा माणसान ंआपाअ‍ोप मिळालल्ेया नव्ह,े तर स्वकष्टाने मिळवलेल्या गोष्टींचा विनम्र असा स्वा•िामान बाळगला पाहिजे, याची जाणीव संविधान देते. •ाारतीय संविधानाची •ाूमिका केवळ •ाारतीयांचंच कल्याण झालं पाहिजे, अशी नाही, तर विश्वमानवाचं कल्याण झाल ंपाहिज,े अशी संिवधानकत्याचर््ंाी मानसिकता होती. हे विश्वचि माझे घर ही •ाारतीय संस्कृतीतील व्यापक •ाूमिका संविधानानं स्वीकारलेली आहे. माणूस जसजसा मूल्यात्म बनत जाईल, तसतसा तो विश्व कुटुंबवादाकडंच जाईल. माणसाला त्या दिशेनं घेऊन जाणं हा संविधानाचा ध्येयवाद आहे, म्हणूनच संविधान राज्याला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचं संवर्धन करण्याचा निर्देश देतं. राष्टÑा-राष्ट्रांमध्ये न्याय्य व सन्मान्य सब्ांध्ां राखण्यासाठी, आत्ांरराष्टÑीय कायदा व तहाची आबंधनं याबद्दल आदर•ााव जोपासण्यासाठी व आंतरराष्टÑीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास सांगते. माणूस हा निसगाचर््ााच एक घटक आह.े निसगाचर््ा ंसत्ांल्ुान व्यवस्थित राहिलं, तरच मानवी जीवन सुखी व सुरक्षित राहू शकतं, म्हणूनच संविधान ५१ (छ) या अनुच्छेदाद्वारे सांगतं, की अरण्ये, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी या सुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणं आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणं हे •ाारतीय नागरिकांचं मूल•ाूत कर्तव्य आहे. याद्वारे संविधानानं  निसर्गनिष्ठा या मूल्याचाच पुरस्कार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here