Home latest News मीडिया वार्ता न्यूज चे कार्यकारी संपादक श्री प्रशांत जगताप यांनी आपला वाढदिवस...

मीडिया वार्ता न्यूज चे कार्यकारी संपादक श्री प्रशांत जगताप यांनी आपला वाढदिवस गोरगरीब लोकांना मदतीचा एक हाथ या उपक्रमाचा अवलंब करून केला वाढदिवस साजरा* *गोरगरीब होतकरु मुलांना पुस्तक, पेन, मिठाई ,केक चे वाटप*

77

*मीडिया वार्ता न्यूज चे कार्यकारी संपादक श्री प्रशांत जगताप यांनी आपला वाढदिवस गोरगरीब लोकांना मदतीचा एक हाथ या उपक्रमाचा अवलंब करून केला वाढदिवस साजरा*

*गोरगरीब होतकरु मुलांना पुस्तक, पेन, मिठाई ,केक चे वाटप*

मीडिया वार्ता न्यूज चे कार्यकारी संपादक श्री प्रशांत जगताप यांनी आपला वाढदिवस गोरगरीब लोकांना मदतीचा एक हाथ या उपक्रमाचा अवलंब करून केला वाढदिवस साजरा* *गोरगरीब होतकरु मुलांना पुस्तक, पेन, मिठाई ,केक चे वाटप*
मीडिया वार्ता न्यूज चे कार्यकारी संपादक श्री प्रशांत जगताप यांनी आपला वाढदिवस गोरगरीब लोकांना मदतीचा एक हाथ या उपक्रमाचा अवलंब करून केला वाढदिवस साजरा*
*गोरगरीब होतकरु मुलांना पुस्तक, पेन, मिठाई ,केक चे वाटप*

✍मीडिया वार्ता न्यू परिवार✍
       💐💐🎂🎂💐💐

मुंबई :- मिडीया वार्ता न्युजचे कार्यकारी संपादक व सर्व प्रतिनिधी चे लाडके, मनमिळाऊ सर्वांना घेऊन चालणारे, आणि सामाजिक कार्यकर्ता श्री. प्रशांत जगताप साहेबांचा वाढदिवस स्थानिक हिंगणघाट येथील त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यांना मीडिया वार्ता न्यूज च्या परिवाराकडून खुप खुप मंगलमय शुभेच्छा असेच वाढदिवस त्यांच्या आयुष्यात येत राहो हीच बुद्धा चरणी प्रार्थना.व त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन .

प्रशांत जगताप सरांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या व फोन करून त्यांनी शुभेच्छा देणे सुरू आहे ,यावेळी मिडिया वार्ता न्यूज कार्यकारी संपादक प्रशांत जगताप सरांच्या वाढदिवसाचा सोहळा त्यांचे मित्र आणि परीवार यांच्या द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने
प्रशांत जगताप सर व मित्र परिवाराकडून गोरगरीब लोकांना आणि आजू बाजूच्या गोरगरीब मुलांना बुक पुस्तके आणि गरजू परीसराती लोकांना केक, मिठाई वाटप करण्यात येत आहे .

यावेळी प्रशांत जगताप सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती.आणि फोनवरून देखील शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .
यावेळी मिडिया वार्ता न्यूजचे मुख्य संपादक श्री सावंत सर, महाराष्ट्र ब्युरो चीफ मनोज खोब्रागडे ,मुंबई ब्युरो चीफ मनोज कांबळे सर ,उपसंपादक मुकेश चौधरी ,संतोष मेश्राम ,अमोल रामटेके , मारोती कांबळे ,सौ हनिशा दुधे, त्रिशा राऊत ,संदीप तुरक्याल, संतोष सल्लावर ,जिजा गुरले , मुकेश शेंडे ,राजू झाडे ,डॉ भोलेनाथ मेश्राम ,आशिष अंबादे ,गुणवंत कांबळे, ईसा तडवी ,नीलम खरात मॅडम, प्रा.पेटकर सर,बारामते सर मुंबई, दयानंद सर मुंबई ,यांनी फ़ोन करून यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या परिवतील आप्त जण आणि मित्रांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा झाला.