Home latest News प्लास्टीकचा व‍ापर मनुष्य जिवनास व पर्यावरनास हानीकारक.

प्लास्टीकचा व‍ापर मनुष्य जिवनास व पर्यावरनास हानीकारक.

70

प्लास्टीकचा व‍ापर मनुष्य जिवनास व पर्यावरनास हानीकारक.

प्लास्टीकचा व‍ापर मनुष्य जिवनास व पर्यावरनास हानीकारक.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट:- स्थानिक रोटरी क्लबच्या वतीने पिंपळगाव येथ रा.सु.बिडकर महाविद्यालयाचा रा.से.यो.ने च्या शिबीरात प्लास्टीक निर्मुलनाची कार्यशाळा घेण्यात आली.
दिवसेन दिवस प्लास्टीकचा मोठ्या प्रमानावर वापर होत आहे, प्लास्टीक आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनत चाललेला आहे, त्यामुळे भारतावर प्लास्टिकचे मानवी संकट येऊ पाहात आहे.
पाणी बाॅटल,कॅरी बॅग ,खाद्यांन्ना वरील आवरन स्ट्रा यामुळे नदी सागर किनारे,नाली गटारे आज प्लास्टिकच्या कचर्‍याने तुडुंब भरलेली आहे,त्यामुळे जमिनिवरील प्राणीमात्र यामुळे त्रस्त आहे, गाईच्या पोटात समुद्रातील माश्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक आढळुन येत आहे परीनामी गाईचे दुधही प्रदुशीत होत आहे, प्लास्टीक ग्लास चहाचे कपामुळे मानवी जिवनावरही त्याचा परीणाम होत आहे,
यावर लवकरच जर आळा घातला नाही तर त्याचे दुरगामी परीणाम आपणाला भोगावे लागतील याचाच विचार करुन क्लबने कार्यशाळेचे आयोजन केले होते,यात प्रमुख वक्ते रो.मुरली लाहोटी , ड़ा.अशोक मुखी होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब हिंगनघाट चे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा अशोक बोंगिरवार यांनी केले,प्रकल्प निर्देशक पंकज देशपांडे, ड़ा रूपेश हिवरकर हे होते
आभार प्रदर्शन सचिव पुंडलीकजी बकाने यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी , चेतन पारेख , ड़ा प्रा राजु भाऊ निखाड़े ,मुकुंदजी मुंधडा यानी प्रयत्न केले .