कोटमी ग्रामपंचायतचे सरपंच सह एकुण 9 उमेदवारांचे नामांकन तहसील आफीस मध्ये दाखल

मारोती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो. नं.9405720593

तालुका एटापल्ली ग्रामपंचायत कोटमी येथील ग्रामसभा स्वायता परिषद व संयुक्त आदिवासी विद्यार्थी संघटना एटापल्ली कडून 

 नितिन भाऊ पदा जिला सचिव ग्रामसभा गड़चिरोल्ली व नंदूभाऊ मट्ठामि तालुका अध्यक्ष ग्रामसभा /आविस यांच्या मार्गदर्शना खाली तालुका सचिव श्री प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या नेतृत्व खाली एटापल्ली तहसील आफिस मध्ये कोटमी ग्रामपंचायत चे सरपंच सह 9 उमेदवार। चे नामिनेशन / नामांकन दाखल करन्यात आले,

सरपंच पदाकारिता सिंधु घिसू मोहंदा कोटमी, सदस्याकरिता महादेव मानसू पदा पैडी, सुरेखा सोनू नरोटे पैडी, मुरलीधर वडे आसावंडी , नरेश पल्लो आसावंडी, रावजी मट्ठामि कोंदावाही, रवीना माधव पदा आसावंडी, भाग्यश्री देवाजी हेडो कोंदावाही, दीपा देवीदास मडावि, सुशीला हरिकृष्ण सरकार,

यावेडी उपास्थित माजी प स सदस्य संगीता दुर्वा, क्रू ऊ बा स संचालक तथा ग्रा प सदस्य रमेश वैरागडे, ग्रा प सदस्य मुन्नी ताई दुर्वा, सरपंच कैलाश उसेंडी उपसरपंच भीवा मटामी, सुरेश दुर्वा, राहुल बीरमवार, अजय गावडे, हरेकृष्ण सरकार सह शेकडो कार्यकरते ग्रामसभा व आविस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here