हिंगणघाट मुजोर बँक प्रशासनाच्या विरोधात प्रहारच्या एल्गार.


हिंगणघाट :- महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये शेतकऱयांना कर्ज माफी होऊनही हिंगणघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिंगणघाटचे व्यवस्थापक यांनी सक्तीने बेकायदेशीर रित्या अतिरिक्त व्याजाच्या नावे वसूलया केलेली रक्कम प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुरवठ्याने शेतकऱयांना परत केली असता परंतु मुजोर बँक व्यवस्थापक यांनी ती रक्कम शेतकऱयांच्या सेविंग खात्यात जमा न करता हेतुपुरस्पर पणे कर्ज खात्यात जमा केली ती रक्कम सेविंग खात्यात जमा करण्यात यावी व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱयांनी सि. सि. आय ला कापूस विकला असता सि. सि.आय कडून आलेली रक्कम वर्धा जिल्ह्यातील सर्व बँकांनी,शेतकऱयांना कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर कर्ज खात्यात वळती करण्यात येत आहे ती रक्कम शेतकऱयांच्या अनुमती शिवाय कपात करण्यात येऊ नये व कपात केलेली रक्कम पूर्ववत सेविंग खात्यात जमा करण्यासाठी प्रहारचा एल्गार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here