नागपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात प्रो. साईबाबाचे उपोषण.
शेतातील पडक्या खोलीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह.
गोंदियात कापड दुकानाला आग; लाखोंचे नुकसान.
दूध डेअरी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ
सोलापूर गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा
नागपूर येथील महामेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत सवलतींसंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
आवास योजनेतील लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर; योजनांच्या निधीअभावी अर्धवट घरकुलांचे बांधकाम
अमरावतीत धारणी तालुक्यात एकाच महिन्यात दगावली 17 बालके.