बस स्टाप जवळील दुकानाना टॅक्स लावा वर्धा जिल्हा विकास आघाङी अध्यक्ष डॉ उमेश वावरे (वैज्ञानिक)यानची मागणी
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा : – बस स्टाप जवळील रोडच्या बाजूला 20 ते 25 वर्षा पासून आमचे छोटे छोटे व्यवसाय आहे त्या व्यवसाया वर आमच्या परिवाराच्या व घराचा उदरनिर्वाह चालतो ।
परंतु आज पर्यन्त नगर परिषद हिंगणघाट यानी आमच्या वर टॅक्स लावला नाही व आमच्या कडून कोणतीही आकारनी केली नाही ।
सदर त्याच जागेवर दुसरा बाजूला जे दुकाने आहे त्यास नगर परिषद हिंगणघाट टॅक्स लावते व नियमित कर भरना होते ।
जागा एकच तर आम्हाला टॅक्स पासून वंचित का ठेवला जाते ।
आम्ही पन तिथे बसून 20 ते 25 वर्षा पासून व्यवसाय करत आहो ।
तो न्याय त्याना मिळतो तो न्याय आम्हाला का नाही आमच्या वर अन्याय होतो व नगर परिषद ला टॅक्स ची गरज नाही .
आम्ही नियमित टॅक्स भरून नगर परिषद चे उत्पन वाढविनाच्या पर्यन्त करती आहो ।।कामगार नेते डॉ उमेश वावरे ( वैज्ञानिक ) यानच्या नेतृत्वात मा मुख्यधिकारी नगर परिषद हिंगणघाट याना निवेदन देण्यात आले असून त्या प्रसंगी मनीष कांबळे दिलीप कहूरके .चारू आटे . जिवन उरकुडे . लक्ष्मी प्रवीण बोरकर . ग भा रेखाताई प्रकाशराव समर्थ. रमेश लाखे मनीष श्रिधर घाटे . चन्द्रशेखर वासुदेव चावरे . अरूण नवकरकार .अंकुश सुपारे . महादेव लाडगे. अमोल मदनकर. मारोती सेलकर. श्रीकांत भगत . सौरभ कापटे. अनिलरावा निकोडे . शंकरराव सरर्सिकर.प्रदिप कोल्हे.कमलाकर मांडवकर . देवेन्द्र त्रिपल्लीवार . इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते. ।