About Us

मीडियावार्ता हे मराठी वर्तमानपत्र आणि डिजिटल न्युज पोर्टल क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. मुंबईतून प्रकशित होणारे मीडियावार्ता साप्ताहिक पूर्ण महाराष्ट्रभर वितरित होत असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल न्युज पोर्टलच्या माध्यमाने जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी सदैव कार्यरत आहे.

बातम्या ज्या वाचकांच्या ज्ञानात भर घालतील या उद्देशाने मीडियावार्ता आपल्या महाराष्ट्रभर पसरलेल्या प्रतिनिधींच्या सोबतीने राज्यात घडणाऱ्या घडामोडी, समाजातील सर्व घटकातील लोकांचे प्रश्न वाचकांसमोर प्रामाणिकपणे मांडत असते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, आरोग्य आणि मनोरंजन अश्या विविध क्षेत्रातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आजच आम्हाला विविध सोशल मीडिया चॅनलवर फॉलो करा.

https://linktr.ee/mediavarta

महाराष्ट्राची उद्योगगाथा: आपल्या व्यवसायाची जाहिरात करा
फक्त ९९९ रु. मध्ये – आयुष्यभरासाठी… 

व्हिडिओ जाहिरात + जाहिरातीचा बॅनर + मार्केटिंगसाठी QR कोड+ व्यवसायाचे फोटो आणि सविस्तर माहिती देणारा माहितीपूर्वक लेख

हि जाहिरात मीडियावार्ताच्या वेबसाईट + १० पेक्षा अधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म + १०० हुन अधिक फेसबुक आणि व्हॉटसॲप ग्रुप + वर्तमानपत्र आणि विशेषकांतून होणार प्रसिद्ध 

– संपर्क करा 9920853847 / 8208166961/ 9503735880

 

मीडियावार्ता संपादकीय मंडळ

श्री. भागूराम सावंत
संस्थापक आणि मुख्य संपादक
९९२०८५३८४७
श्री. काशिनाथ बारामते
उप-संपादक
९२२२१६६३५८
श्री. मनोज खोब्रागडे
सह- संपादक
८२०८१६६९६१

 

मीडिया वार्ताद्वारे आजवर प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके आणि विशेषांक