राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे आज दुसरे चरणातील आंदोलन
28 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य सर्व तहसील धरना प्रदर्शन आणि निवेदन.
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
*विषय- महाराष्ट्र राज्यातील* *अमरावती जिल्ह्यातील मेलघाट क्षेत्र* *आणि अन्य आदिवासी क्षेत्रातील निवास करणारे* *आदिवासींवर होणारे अन्याय आणि अत्याचार संदर्भामध्ये*
जामनेर तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना *मा.सलीम तडवी* (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका उपाध्यक्ष) *मा. राजूभाऊ खरे* (बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक) *मा. राहुल सपकाळे* (भारतीय बेरोजगार मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष) *मा. संजय ठाकूर* (राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष) *मा. सुधाकरभाऊ सोनवणे* (आदिवासी एकता परिषद भारत) *मा.सायबु तडवी* (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका उपाध्यक्ष) *मा. रवी नन्नवरे* (बहुजन मुक्ती पार्टी कार्यकर्ता) *मा.सलमान तडवी* (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तालुका कार्याध्यक्ष ) *मा.अनिस तडवी* (भारतीय विद्यार्थी मोर्चा जामनेर तालुका उपाध्यक्ष) *मा.निलेश हिवाळे* (भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष) *मा.शरीफ (पैलवान) शेख* व काही कार्यकर्ते हजर होते.