महाशिवरात्री निमित्त सातबहिनी देवस्थान डोंगरावर पालकमंञी विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट

महाशिवरात्री निमित्त सातबहिनी देवस्थान डोंगरावर पालकमंञी विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट

महाशिवरात्री निमित्त सातबहिनी देवस्थान डोंगरावर पालकमंञी विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-आज दिनांक 1/3/2022 रोजी महाशिवरात्री निमित्त निसर्ग रम्य देवस्थान माता सतबहिनी तपोवन मंडळ सोनापुर येथे चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी भेट दिली तेव्हा त्यांचा शाल व श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष अरविंद नागपुरे सचिव व शिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ज्ञान बोन वार व मंडळाचे सदस्य हजर होते. तसेच प्रास्तविक करताना भोजराज भाऊ यांनी येथील कोणते काम करायचे आहे या बाबत आपल्या प्रास्ताविक भाषणात रोड वीज व पाण्याची सोय या बाबत अवगत केले. व कामाचे निवेदन देण्यात आले त्या नंतर विजय भाऊंनी येथील कामासाठी निधी देऊ असे आश्वासन दिले मंडळांनी त्यांचे आभार वक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here