राजुरा तालुका मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर असलेल्या वरुर रोड येथे झालेल्या बोलेरो आणि दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना 7 वाजताच्या सुमारास घडली

खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुखा प्रतिनीधी
8378848427

राजुरा : – हा अपघात इतका भिषण होता की टेंभुरवाही येथिल युवक निखिल मधुकर कोटरंगे ह्याची उजव्या पायाची मांडी अक्षरशः फाटली असुन जखमी युवकाला गावकऱ्यांच्या मदतीने राजुरा येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र युवकाची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांनी सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली असुन वृत्त हाती आले तेव्हा बोलेरो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असुन पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here