युवकाची गळफास लावून आत्महत्या. 

58
युवकाची गळफास लावून आत्महत्या.   

युवकाची गळफास लावून आत्महत्या. 

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रातिनिधी✒
यवतमाळ:- शहरातील अंबिका नगर स्थित घरात गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. शहर पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या अंबिका नगर येथील रहिवाशी राहुल सुरेश कुडवे वय 29 वर्ष रा. अंबिका नगर याने राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती शहर पोलीसांना प्राप्त होतच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला दिलेल्या तक्रारी वरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस करत आहे.