आपले आमदार हे गोरगरिबां चे आमदार आहेत असे आमदार या मतदारसंघाला लाभले या भागातील जनतेचे भाग्यच-श्री गुरु तापोनिधी फणसे बाबा

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

दि.१ एप्रिल २०२२ रोजी स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ रायगड यांचा साधक मेळावा व बैठक हॉल चे भूमिपूजन सोहळा पार पडला त्यावेळी श्री गुरु तापोनिधी फणसे बाबा यांनी पिंपळदरी या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले, यांच्या बद्दल असे गौरवोदगार केले.
सदर भूमिपूजन समारंभावेळी ह भ प वाढकर महाराज मोरे महाराज,पानसरे महाराज,तसेच तालुक्यातील ईतर कीर्तनकार जिल्ह्यातील स्वानंद अध्यात्मिक ज्ञानपीठ संस्थांनचे साधक शिष्यगण इत्यादी उपस्थित होते
या वास्तुसाठी लागणारे वस्तूरूपी साहित्य आर्थिक सहकार्य अशी सर्वं तोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार गोगावले यांनी बाबांच्या समक्ष उपस्थितांना दिले यावेळी बाबांनी आमदार साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here