कोविड केअर सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मास्क काढू नये खर्रा खाऊन थुंकू नये.

62

कोविड केअर सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मास्क काढू नये खर्रा खाऊन थुंकू नये.

कोविड केअर सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मास्क काढू नये
कोविड केअर सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मास्क काढू नये.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,या दोन गोष्टी कोविड केअर सेंटर मध्ये विलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी टाळावे हे आवाहन.

दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर मधील आढावा घेतल्यानंतर या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणात होताना दिसून आल्या.

आपल्याला चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त करायचं आहे, त्याकरिता हे नियम आपल्याला पाळावेच लागेल. कोविड केअर सेंटर मधील कर्मचारी व परिचारिका स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देत आहे , त्यांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन होवू नये ही अपेक्षा.

काल ब्रम्हपुरी कोविड केअर सेंटर मध्ये सेवा देत असलेल्या परिचारिका यांची भेट घेऊन संवाद साधला व रुग्णांच्या सेवेसाठी आभार व्यक्त केले .