औरंगाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू.

55

औरंगाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
औरंगाबाद,दि. 01 (जिमाका):- औरंगाबाद जिल्ह्यात आज 408 जणांना (मनपा 136, ग्रामीण 272) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 136463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142889 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3214 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (67) सातारा परिसर 2, बीड बायपास 2, गारखेडा 1, शिवाजी नगर 2, कांचनवाडी 2, अजब नगर 1, मिटमिटा 1, पेठे नगर 1, एन-12 येथे 1, एन-5 येथे 2, हर्सूल 3, संत ज्ञानेश्वर नगर 1, आंबेडकर नगर 1, चेतना नगर 2, सारा वैभव 1, सुरेवाडी 1, विश्रांती नगर 1, संभाजी कॉलनी 1, एन-4 येथे 1, पुंडलिक नगर 1, इंदिरा नगर 1, माऊली नगर 1, सातारा पोलीस स्टेशन मागे 1, जवाहर कॉलनी 1, निसर्ग कॉलनी भीमनगर 2, तथागत चौक बन्सीलाल नगर 2, द्वारका नगर पडेगाव 1, गुलमंडी 1, संजय नगर 2, मेल्ट्रॉन एमआयडीसी 2, अन्य 25 ग्रामीण (90) वाळूज एमआयडीसी 1, नावडी ता.कन्नड 1, रांजणगाव 1, भराडी ता.सिल्लोड 2, फुलंब्री 1, लासूर स्टेशन ता.गंगापूर 1, हट्टी ता.सिल्लोड 1, अन्य 82 मृत्यू (07) घाटी (05) 1. पुरूष/52/सावरगाव, ता.कन्नड, जि.औरंगाबाद. 2. पुरूष/72/राजनगर, पैठण, जि.औरंगाबाद. 3. पुरूष/38/मुकुंदवाडी, औरंगाबाद. 4. पुरूष/30/गोलटगाव शेकटा, ता. जि.औरंगाबाद. 5. स्त्री/70/शिरोड खुर्द, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद. खासगी रुग्णालय (02 ) 1. पुरूष/82/एस.टी.कॉलनी, औरंगाबाद. 2. पुरूष/68/औरंगाबाद.