कोरपना – आदीलाबाद महामार्गावर भिषण अपघात दुचाकी ची दुचाकी ला समोरासमोर धडक अपघात तीन ठार तर एक जखमी

49

कोरपना – आदीलाबाद महामार्गावर भिषण अपघात दुचाकी ची दुचाकी ला समोरासमोर धडक अपघात तीन ठार तर एक जखमी

कोरपना - आदीलाबाद महामार्गावर भिषण अपघात दुचाकी ची दुचाकी ला समोरासमोर धडक अपघात तीन ठार तर एक जखमी
कोरपना – आदीलाबाद महामार्गावर भिषण अपघात दुचाकी ची दुचाकी ला समोरासमोर धडक अपघात तीन ठार तर एक जखमी

संतोष मेश्राम
राजूरा तालुका प्रतिनिधी
मो नं 9923497800

दुचाकीने दूचाकीला समोरासमोर धडक दिल्याने तीन ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारला दूपारच्या ३ वाजता च्या सूमारास कोरपना – आदीलाबाद महामार्गावर पारडी येथील शिव मंदीराजवळ घडली प्राप्त माहितीनुसार .. सुपर स्पेलंडर क्रमांक MH 34 N 5135 ही कोरपना कडे येत असताना विरूद्ध दिशेने येत असलेल्या यामाहा दुचाकी ला धडकली .. यात सुपर स्पेलंडर वरील बहादू लचू सोयाम वय ३७ विस्वास भुतडे ४० रा येलापूर व यामाहा दुचाकी वरील .. राजू सोलंकी ३४ रा ईदरवेली हे जागीच ठार झाले तर मूस्तकीन शेक वय १८ रा ईदरवेली हा गंभीर रीत्या जखमी झाला घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिस घटनास्थळी धाव घेतली .. तसेच मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात उर्वरित तपासणी साठी हलवीण्यात आले घटनेचा पुढील तपास कोरपना ठाणेदार अरून गुरणूले यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे