मूसळधार पावसामूळे सकमूर येथील रवी घूबडे यांच रहात घर पडलं ..तर फुलीया वाहून गेला गोंडपीपरी तालुक्यातील घटना

51

राजू झाडे
गोडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

सवीस्तर माहिती अशी की ..आज १ जूलै रोज गुरूवारला अचानक आलेल्या पावसामुळे सकमूर येथील रवी घूबडे यांच रहात घर पडल्यामुळे घूबडे परीवारावर मोठं डोंगर कोसळलं आहे .
रवी घूबडे ..त्यांची पत्नी आणि मूलगा तिघेजण त्या घरात सूखीसमाधाने रहात होते ..पण त्यांच रहात घरंच पावसामुळे पडले त्यामूळे आम्ही आता रहायचे कूठे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे करीता लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला योग्य ती नूकसान भरपाई मीळावी अशी मागणी घूबडे परीवारानी केली आहे ….

यातच परत आजही सकमूर गावाजवळील फूल पावसामुळे वाहून गेल्याने धाबा पोडसा .. तेलंगणा मार्ग बंद झाला आहे पाण्यात फुल वाहून गेल्याची ही तीसरी घटना आहे