निसर्ग सखा संस्थेतर्फे वृक्षारोपण ..वन महोत्सव दिनाचे औचित्य

63

निसर्ग सखा संस्थेतर्फे वृक्षारोपण ..वन महोत्सव दिनाचे औचित्य

निसर्ग सखा संस्थेतर्फे वृक्षारोपण ..वन महोत्सव दिनाचे औचित्य
निसर्ग सखा संस्थेतर्फे वृक्षारोपण ..वन महोत्सव दिनाचे औचित्य

राजू झाडे
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी वनमहोत्सव दिनानिमित्त निसर्ग सखा संस्था गोंडपीपरी तर्फे शासकीय अन्य धान्यं विभागाच्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले
सदर महोत्सव आठवडाभर सूरू रहाणार असून प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक दीपक वांडरे यांनी दिली …या वेळी गोंडपीपरीचे तहसीलदार के डी मेश्राम .. ठाणेदार संदीप धोबे गोंडपीपरी .. ठाणेदार सूशील धोकटे धाबा ..अन्न पुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम .. प्राचार्य नीखाडे ..वनवीभागाचे ठोंबरे.. फुलझेले.. महेंद्रसिगं चंदेल ..यंग ब्रिगेड चे अध्यक्ष सूरज माडुरवार .. समीर निमगडे ..अखील ताशेटीवार .. पत्रकार निलेश झाडे …अनीकेत दूर्गे .. नितेश मेश्राम .. विनोद दूर्गे ..व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते