*चंद्रपुर शहर महिला कांग्रेस* *कमेटी यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर वार्ड क्रमांक 7 मधील कार्यकारिणी गठीत*

52

*सौ.सुनिता अग्रवाल अध्यक्ष*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू.-8208166961

चंद्रपूर : – आज दि.30/06/2021 ला चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी तर्फे जटपुरा गेट प्रभाग-7 येथे वार्ड कमेटी घोषित करुन वार्ड अध्यक्षांना पत्र देण्यात आले.यावेळी शहर उपाध्यक्ष सुनंदाताई धोबे,शहर उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी,शहर उपाध्यक्ष संध्या पिंपळकर,शहर सचिव वाणी दारला,शहर सहसचिव त्रिष्णा वरघने,लता बारापात्रे,पपीता पेंदाम,समीना सैय्यद,मनिषा झाडे,आम्रपाली ढोले,फरहा शेख,अंकुबाई तोकलवार,लक्ष्मीबाई मंचर्लावार आदी महिला उपस्थित होत्या.