विज पडून दोन शेतकरी ठार तर एक गंभीर जखमी
पोंभुर्णा तालुक्यातील घटना

पोंभुर्णा तालुक्यातील घटना
राजू झाडे
गोडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा नांदगाव जवळ आज दी १ जूलै रोज गुरूवारला अचानक मेघ गर्जनेसह विज चमकून मूसळधार पावसाची सूरवात झाली
पावसापासून स्वताचा बचाव करण्यासाठी शेतातील वृक्षाचा आधार घेतला असता अचानक विज कोसळल्याने .. विलास नागापूरे .. गयाबाई पोरटे रा देवाळा खुर्द यांचा जागीच मृत्यू झाला तर ताराबाई विलास नागापूरे हे गंभीर जखमी झाल्या आहेत
यात दोन बकऱ्यांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना पोंभुर्णा तालुक्यात घडली