विवेक फणसळकर झाले मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,मुंबईत सध्या पक्ष सत्ता संघर्ष सुरू असून आरोप पत्यारोप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य सरकारची मोठी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती..
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे सेवानिवृत्त होत असून मुंबई पोलीस आयुक्त पदी महाराष्ट्र राज्य सरकार नी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्त केली आहे
१९८९ बैच चे आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर या आधी ठाणे शहर चे पोलीस आयुक्त होते.
नवनिर्वाचित मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांना पुढील वाटचालीसाठी मीडिया वार्ता न्यूज समुहा तर्फे हार्दिक शुभेच्छा…