एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी सूत्रांकडून प्राप्त झाली असून ती सर्वात प्रथम डिया वार्ता न्यूज तर्फे आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.
यादी खलील प्रमाणे…

1) एकनाथ शिंदे – ​​मुख्यमंत्री
2) देवेंद्र फडणवीस – उप मुख्यमंत्री

*कॅबिनेट मंत्री*
३) चंद्रकांत पाटील-महसूल
4) सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन
५) दादा भुसे-आरडीडी
६) प्रवीण दरेकर-पीडब्ल्यूडी
7) गुलाबराव पाटील-सिंचन
8) आशिष शेलार- शालेय शिक्षण
९)ग्रिश महाजन- मेड एज्यु
10) विखे पाटील- शेती
11) संजय कुटे-आरोग्य
12) अशोक उईके-आदिवासी
13) बबन पाचपुते-अन्न नागरी पुरवठा
14) संभाजी निलंगेकर-उद्योग
15) सुभाष देशमुख-सहकार
16)राम शिंदे-ओबीसी व्हीजेएनटी
17) तानाजी सावंत-ऊर्जा
18) संदीपान भुमरे-जलसंपदा
19) संजय राठोड- वने
20) प्रताप सरनाईक-पर्यावरण
21) शंभूराज देसाई-गृहनिर्माण
22) अब्दुल सत्तार-अल्पसंख्याक
23) प्रशांत ठाकूर-मत्स्यपालन
24) किसन कथोरे-FDA
25)आशिष जैस्वाल-वाहतूक
26)सुहासिनी फरांदे- W&CD
27) बबन लोणीकर-पाणी पुरवठा व स्वच्छता
28) चंद्रशेखर बावनकुळे-उत्पादन शुल्क
29)जयकुमार रावल-पर्यटन
३०)उदय सामंत-उच्च तांत्रिक
*राज्यमंत्री*
1) दिपक केसरकर – महसूल
२) बच्चू कडू-वाहतूक
3) मोनिका राजले-W&CD
4)अनिल बाबर -सामाजिक न्याय
5) रणधीर सावरकर-UDD
6) राजेंद्र पाटणी-ऊर्जा
7) निलय नाईक-RDD
8) अतुल भातखळकर-गृहनिर्माण
9) लक्ष्मण पवार-शालेय शिक्षण
१०) भरत गोगावले-पर्यटन, एमआरईजीएस मत्स्यपालन आणि फलोत्पादन
11) संजय सिरसाट-पीडब्ल्यूडी