महाकाली कॉलरी रमाई नगर च्या जवळ अज्ञात इसमाचे प्रेत

महाकाली कॉलरी रमाई नगर च्या जवळ अज्ञात इसमाचे प्रेत

महाकाली कॉलरी रमाई नगर च्या जवळ अज्ञात इसमाचे प्रेत

महाकाली कॉलरी रमाई नगर च्या जवळ अज्ञात इसमाचे प्रेत

मनोज खोब्रागडे
सह संपादक
मो 8208166961

चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज दिनांक ०१/०७/२४ ला एका अज्ञात इसमाचे प्रेत सापडले आहे या बाबत सिटी पोलीस स्टेशनं पी आय भोंगडे साहेबाना कळताच त्यांनी आपल्या सहकारी घेऊन महाकाली कॉलरी रोड रमाई नगर येथे येऊन घटना स्थळ गाठले व घटना स्थळ गाठून प्रेत आपल्या ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली त्या इस्माची ओळख पटली नव्हती पुढील तपास पी आय भोंगडे साहेब, निंभोरकर साहेब व इतर पोलीस करीत आहेत.