बहुजन समाज पार्टी द्वारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीदिनी अभिवादन

53

*बहुजन समाज पार्टी द्वारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीदिनी अभिवादन

बहुजन समाज पार्टी द्वारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीदिनी अभिवादन
बहुजन समाज पार्टी द्वारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंतीदिनी अभिवादन

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
बहुजन समाज पार्टी द्वारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या101 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. बसपा नागपूर जिल्हा माजी प्रभारी राजकुमार बोरकर, नागपूर जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश मानवटकर तथा शितल मंडपे व हिंगणा विधानसभा कोषाध्यक्ष महेश वासनिक यांच्या नेतृत्वात हिंगणा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पूतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन केले या प्रसंगी मिठाई वितरीत करण्यात आली. यावेळी हिंगणा नगर पंचायत बसपाचे अध्यक्ष बंडू वानखेडे, वानाडोंगरी न.प.बसपा महासचिव प्रशांत दिवे, सौ.अस्मिता टेंभूर्णे, प्रेमलाल कुंवर, तथा वरीष्ठ कार्यकर्ते सुरेन्द्र शेंडे, अँड एल.वाय.नंदेश्वर, बबन फूलझेले, सतिश सोमकुवर, दिनेश वासनिक, प्रमोद डूले, इंद्रजीत जयस्वाल, अरुन भगत, दिलीप गायकवाड, रवि बावने,व्यास, प्रणय अडीकाने उपस्थित होते.