भिवंडी पालिकेत आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली

45

.

दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्ताने भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुषपहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहायक आयुक्त सुनील झळके, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, सहायक आस्थापना प्रमुख दीपक चव्हाण, मिलन पांडव, आरोग्य सफाई मुकादम रमेश साळवी, सागर निफाडकर, सुनील जाधव, काळूराम पोकला उपस्थित होते. तसेच प्रभाग समिती क्र.४ च्या अंतर्गत साठे नगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्ध पुतळ्यास स्थानिक नगरसेविका सन्मा.साखराताई बगाडे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रभाग अधिकारी सुनील झळके व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

✒अभिजीत सकपाळ✒
भिवंडी प्रतिनिधी
📲9960096076📲
मिडीया वार्ता न्यूज भिवंडी, ठाणे