आ. सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त तोहोगाव व पाचगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबूकचे वाटप

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे आमदार सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्याने प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे कोरोना योद्धाचे सत्कार करण्यात आला. श्री देवराव भोंगळे व आषीष देवतळे यांच्या मार्गदर्शनात व बंडू गौरकार भाजपा यूवा मोर्चा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.

आ. सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त तोहोगाव व पाचगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबूकचे वाटप
तोहोगाव येथे कोरोना योद्धाचे सत्कार करण्यात आला

यावेळी सौरभ मोरे, नितीन सोयाम, भाऊराव वाघाडे, योगेश खामणकर, संदीप मोरे, बंडू दुर्गे, स्वप्नील बावणे, क्रिष्णा भगत, रमेश राऊत व भाजपा युवा मोर्चा तोहोगाव चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here