३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्य रक्तदाब शिबीर व वृक्षारोपण उत्साहात संपन्न

70

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्य रक्तदाब शिबीर व वृक्षारोपण उत्साहात संपन्न

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो.नं.९९२१६९०७७९

दिनांक ३०-०७-२०२३  रोज रविवारला रक्तदान शिबीराचे आयोजन आजमशाह प्रार्थमिक शाला शिवनगर गुरुदेव पार्क, नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे सुरुवात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मुर्तिला माननीय प्रतिकजी लांजेवार  याच्या हस्ते माल्यार्पण करुन शिवस्तोत्र म्हणून ७५ शिवभक्तानी रक्तदान केले.

तसेच यावेळी वृक्ष रोपण करण्यात आले प्रामुख्याने महेश महाडीक, रमेशभाऊ लांजेवार, चंद्रकांत भाऊ खंगार,संजय भाऊ चव्हाण, रत्नाकर भाऊ घोटे,सुशील खड़तकर,विजय भाऊ खड़तकर, मेरखेड साहेब, गजानन खोंड़े,साहिल शिंदे योगेश पायतोडे,अक्षय ठाकरे,पराग दांडेकर रोहन सातपैसे, ओम डूडूरे,जय नादुरकर,राजेश भाऊ नादुरकर, हेमंत भाऊ गुढ़धे,पुष्पक नंदूरकर, दीपक मामा सालोडकर, देवेन्द्रभाऊ घारपेंडे, साठेभाऊ,बल्लू भाऊ बालबूजे, गुरु ताम्रकार,संदीप वाजगे,राहुल बाबल, दत्ताज़ी शिर्के, दिलीपजी दिवटे,देवाजी लक्षणे,कुशान्क गायकवाड,भूषण वानखेड़े,चेतन बावनकुळे,आशीष चौधरी,आणि अन्य शिवराज्यभिषेक समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.