पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये नोटबुकचे वितरण

अश्विन गोडबोले

 चंद्रपूर ब्युरो चीफ 

मो: 8830857351

चंद्रपूर ,1 ऑगस्ट:  श्री कन्यका सोशल फाउंडेशन द्वारे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये मुलांना नोटबुकचे वितरण करण्यात आले.

• प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन शाळेत करण्यात आले वितरण 

श्री कन्यका सोशल फाउंडेशन या प्रकारचे उपक्रम नेहमीच करत असतात कार्यक्रमावेळी संस्थेचे पदाधिकारी वैभव कोतपल्लीवार, गिरीधर उपगन्लावार, मनोज राघमवर, गिरीश रेगुंडवार , राजेन्द्र आलुरवार, अखिलेश आईंचवार , चैतन्य पडगीलवार, अमित कासंनगोट्टूवार,संतोष तुंडूलवार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here