चांगल्या कामाचे व चांगल्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हायलाचपाहिजे

52

चांगल्या कामाचे व चांगल्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हायलाचपाहिजे

चांगल्या कामाचे व चांगल्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हायलाचपाहिजे
चांगल्या कामाचे व चांगल्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हायलाचपाहिजे

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट ०१/०९/२१ येथील इंदिरा गांधी वार्ड येथे नगर पालिका संचालित असलेले आरोग्य केंद्र येथे कर्तव्यावर असलेले डॉ.गिरीश वरभे हे सहा महिन्यांपासून कार्यरत असून या कोरोना काळात ही त्यांनी इंदिरा गांधी वार्ड, संत कबिर वार्ड व गोमाजी वार्ड या भागातील लोकांना या कोरोना काळात ही आपुलकीने आरोग्य सेवा दिली आरोग्य सेवा देताना कधीही आपल्या कामात कचुराई केली नाही म्हणून चांगले काम करणाऱ्या अधिकार्याचे कौतुक करणे आपले कर्तव्यच आहे म्हणूनच प्रहार जनशक्ती पक्ष इंदिरा गांधी वार्डच्या वतीने आज इंदिरा गांधी वार्ड येथील आरोग्य केंद्रात जाऊन डॉ.गिरीश वरभे व त्यांच्या पूर्ण चमूचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चेतन काळे,सुधीर मोरेवार,मोहन पेरकुंडे,पिंटू हिवंज,राजेश तांदुलकर, पिंटू वडतकर,सचिन मोरे,नितीन मोरे,महेश तांदुळकर,सोनू सोरते,राहुल सहारे, गोलू उजवणे,संतोष जोशी,अमित पोतदार,तबरेज पठाण,भूषण कुंभारे, शांताराम तराळे,भास्कर सोरते,गोलू कुंभारे, विक्की सोनकुसरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते