*प्रगती शर्मा यांची ड्रॉइंग काढण्यात बल्लारपूर तालुक्यात प्रथम*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर ;- तालुक्यातील प्रगती शंकर शर्मा हे बऱ्याच दिवसापासून ड्राइंग चे काम करायचे प्रगती शर्मा ही के .जी .एन .इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूर येथे आठव्या वर्गात शिक्षण घेत असताना तिला नेहमी ड्रायव्हिंग ची सवय असल्यामुळे ती नेहमी ड्रॉइंग काढायचे त्याचप्रमाणे त्या मुलीची सुद्धा मम्मी नाव रिता शर्मा माऊंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षिका आहेत दिनांक 30/ 8 /2021 ला श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे प्रगती शर्माने आपल्या ड्रॉइंग ला सुरुवात केली व या दिवशी तिने श्रीकृष्ण काढायचा असा निर्धार केल्याने त्याच दिवशी या कुमारिकेने श्रीकृष्णणाचे चित्र ड्रायव्हिंग च्या माध्यमातून हुबेहूब यापूर्वीसुद्धा प्रगती शर्माने अनेक चित्रे ड्रायव्हिंग च्या माध्यमातून काढण्यात आले परंतु जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचे चित्र काढल्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील जनतेने व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे