*वाकी दरबार येथील सहामाही उर्स रद्द*

अनिल अडकिने सावनेर
मो.नं.-9822724136
सावनेर-1सप्टेंबर2021
सावनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाकी दरबार येथे दरवर्षी 3 सप्टेंबरला श्री.बाबा ताजुद्दीन औलिया यांचा साहामाही उर्स भरविण्यात येतो.उर्स दरम्यान बरेच भाविक दर्शनासाठी येतात परंतु शासनाने परवा़गी नाकारल्यामुळे यावर्षीचा साहामाही उर्स रद्द करण्यात येत आहे.तरी भाविकांनी गर्दी करून नये.
उत्सवा दरम्याच्या होणाऱ्या पारंपारिक पुजाअर्चना सुरू राहील.अशी विनंती वाकी दरबार ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.