खैरेखुर्द ग्रामपंचायत करुन गणेशोत्सवा च्या निमित्ताने महत्त्वपूर्ण सुचना व शुभेच्छा

खैरेखुर्द ग्रामपंचायत करुन गणेशोत्सवा च्या निमित्ताने महत्त्वपूर्ण सुचना व शुभेच्छा

खैरेखुर्द ग्रामपंचायत करुन गणेशोत्सवा च्या निमित्ताने महत्त्वपूर्ण सुचना व शुभेच्छा

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502

रोहा: तालुक्यातील खैरे खुर्द
ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दि:30/08/2022, रोजी ग्रामसभा व मासिक सभा आयोजित करण्यात आली आसता सभेला कोरम नसल्याने सदर ची सभा बरखास्त करण्यात आली आसुन ग्रामपंचायत ची मासिक सभा घेण्यात आली.
सदर च्या सभे चे अध्यक्ष सरपंच श्री दत्ता पौले आसुन सदर सभेत उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांना गणेशोत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यानी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य यांना महत्त्वचे सुचना दिल्या आसुन गणेशोत्सव उत्साह साजरा करीत आसताना सदस्यांकडून आपापल्या गावात शांतता व कोणत्याही प्रकारचे गालबोट लागु नये सदर चा उत्सव आनंदात साजरा करण्यात यावा.
कोरोना मुळे अनेक संकट व आपल्याच नातेवाईकांच मृतदेह आपल्या समोर येत आहेत.
गेल्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव साजरा करण्या ची संधी मिळाली आसुन कोरोना चा नामोनिशाण गायब व्हावेत. सदर सभेला सरपंच श्री दत्ता पौले, आंकुश वाघमारे,सदस्या श्रीम मणीशा गायकवाड,किशोरी साळुंखे,श्रीम, शहनाज शहाबुद्दीन धनसे उपस्थित आसुन सर्वांचे आभार ग्रामसेवक आप्पासाहेब कांबळे यानी मानून सदर ची सभा बरखास्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here