चिल्हे येथून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता?

चिल्हे येथून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता?

चिल्हे येथून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता?

रोहा तालुका प्रतिनिधी
✍️आशीष प्रकाश कोठारी ✍️
📞7507493900📞

कोलाड: चिल्हे गाव येथील रहिवासी तरुणी प्रणाली प्रकाश कोंडे, वय 23 आई वडिलांचे छत्र नसल्याने आपल्या नातेवाईकांन सोबत राहत असत. सर्व काहि गुण्या गोविंदाने चालु होत.
सदर तरुणी 31.08.2024 ला रात्री 19.04 वाजता अंघोळीला जाते असे सांगून गेली असता पुन्हा परत अली नाही.
सर्वत्र शोधून सापडली नाही, नातेवाईकांनी सदर घटना कोलाड पोलीस स्टेशन ला कळवली असता चुलत भाऊ विजय परशुराम कोंडे यांनी सविस्तर माहिती सांगत मिससिंग तक्रार दाखल केली.
कोंडे कुटुंबावर अचानक ह्या तरुणीच्या हरवल्याने शॉक बसले आहे. शेवटचे कॅल ट्रेस करत लोकेशन मार्फत शोध लावण्याचा प्रयत्न कोलाड पोलीस करीत आहेत.

कोलाड पोलीस स्टेशन पो. नि. नितीन मोहिते, पो. पादीर या कामी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here