राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर यूनूसभाई शेख यांची नियुक्ति

101
राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर यूनूसभाई शेख यांची नियुक्ति

राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर यूनूसभाई शेख यांची नियुक्ति

राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर यूनूसभाई शेख यांची नियुक्ति

✍🏻जितेंद्र नागदेवते✍🏻
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधि

सिंदेवाही :- राजीव गांधी पंचायत राज व्यवस्था या संवैधानिक दर्जा प्राप्त असलेल्या पंचायत राज व्यवस्थापन च्या कार्यकुषलतेला न्याय मिळावे स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि शासन, लोकहित राज्य व्यवस्था असावी, स्थानिक पातळीवरील शेवटच्या घटकास न्याय मिळावे, नागरिकांना पंचायत राज व्यवस्थापनेच्या माध्यमातून चालविन्यात येणाऱ्या योजना, आपले सरकार-आपले राज या धोरनाला चालना मिळावी, सामान्य प्रशासन आणि सामान्य नागरिक व कुटुंब यांच्यात समन्वय साधता यावे अश्या इत्यादि अनेक उद्देशाने वर्ष 1984 मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यानी राजीव गांधी पंचायत राज व्यवस्था अशी संवैधानिक व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आणि त्यास संवैधानिक दर्जा प्राप्त करुण देत पंचायत राज व्यवस्थेची निर्मीती केली.
याच धरतीवर कांग्रेस पक्षाने सुद्धा सदर राजीव गांधी पंचायत राज कांग्रेस संघटन या नावाने राष्ट्रीय स्तरावर पक्षीय संघटन स्थापन करीत संपूर्ण भारतात त्यांचे विस्तारीकरण करीत राजीव गांधी पंचायत राज कांग्रेस संघटन महारष्ट्र प्रदेश अशी स्थापना केली ज्याचे प्रदेश अध्यक्ष संजय ठाकरे आहेत.
संजयजी ठाकरे यानी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार यानी दिलेल्या सूचनेचे पालन करीत यूनूसभाई हबीब शेख यांची राजीव गांधी पंचायत राज कांग्रेस संघटन” च्या प्रदेश महासचिव या पदावर नियुक्ति करीत माननीय नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते नियुक्ति पत्र प्रदान केले.
या वेळेस प्रामुख्याने राजीवगांधी पंचायत राज संघटन कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष संजय ठाकरे श रामाकांत लोधे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी, सुनिल उतट्टलवार अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी सिंदेवाहि, प्रभारी प्रभाकर भोयर, श्री स्वप्निल कावळे न.प. सिंदेवाहि-लोनवाहि, पक्षाचे इत्यादि मान्यवर उपस्थीत होते..!