घुग्घुस येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

घुग्घुस येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

घुग्घुस येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
घुग्घुस येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५

बुधवार 29 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात अख्तर शेख, बरकत खान, वसीम खान, प्रशांत मंडल या सामाजिक कार्यकर्त्यानी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश घेतला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, घुग्घुस ट्रान्सपोर्ट युनियन अध्यक्ष अजय आमटे, भाजपाचे शाम आगदारी, दिलीप कांबळे उपस्थित होते.