जयंतीनिमित्त स्वरप्रिती कला अकादमी तर्फे पुजा देशपांडे ह्यांना आदरांजली उपस्थितांनी जागवल्या स्मृती – नेहानी मोकळी करून दिली भावनांना वाट

जयंतीनिमित्त स्वरप्रिती कला अकादमी तर्फे पुजा देशपांडे ह्यांना आदरांजली
उपस्थितांनी जागवल्या स्मृती – नेहानी मोकळी करून दिली भावनांना वाट

जयंतीनिमित्त स्वरप्रिती कला अकादमी तर्फे पुजा देशपांडे ह्यांना आदरांजली उपस्थितांनी जागवल्या स्मृती - नेहानी मोकळी करून दिली भावनांना वाट
जयंतीनिमित्त स्वरप्रिती कला अकादमी तर्फे पुजा देशपांडे ह्यांना आदरांजली
उपस्थितांनी जागवल्या स्मृती – नेहानी मोकळी करून दिली भावनांना वाट

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर व ग्रामीण
प्रतिनिधी
मो 8378848427

राजुरा,सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आज
रोज बुधवारला स्वर प्रीती कला अकादमी राजुरा तर्फे स्वर प्रीतीच्या संस्थापक सदस्या स्वर्गीय पूजा सुनील देशपांडे ह्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ह्यावेळी माजी आमदार अॅड. वामनराव चटप ह्यांच्या सुविद्य पत्नी वंदना
चटप अध्यक्षस्तानी होत्या
सविस्तर वृत्त असे की, पुजा देशपांडे ह्या स्वरप्रिती कला अकादमीच्या संस्थापक सदस्या होत्या मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्यांचे अकाली निधन झाले. 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वरप्रिती कला अकादमीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्याच कार्यक्रमात अकादमीतर्फे वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शबाना शेख ह्यांनी गणेश वंदीनेने केली तर त्यांच्याच आवाजातील कहां तुम चले गये ह्या गीताने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आपल्या प्रास्ताविकात अल्का सदावर्ते ह्यांनी पुजा देशपांडे ह्यांच्या स्मृतीला उजाळा देतानाच अकादमीतर्फे वर्षभर  राबविण्यात आलेल्या स्पर्धाची व उपक्रमाची माहिती दिली.
नेहा सुनिल देशपांडे हिने पुजा देशपांडे ह्यांच्या बद्दलच्या बालपणापासून मना chच्या कोपऱ्यात जोपासलेल्या हृद्य भावना, त्यांचे कुटुंबातील स्थान, त्यांच्या अकाली जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी व त्यांच्या प्रेमाच्या वर्षावात घालवलेले असंख्य क्षण