WCL कामगार ड्युटीवर असतांना कार्यालयात दारूचे घुट घेतांना आढडला प्रशासन काय कारवाही करेल

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
बल्लारपर सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणी चे सीएचपी मध्ये सिनियर फोरमन, फिटर कार्यरत असून आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असतांना आपल्या कार्यक्षेत्रात सहकार्यासह दारूचे घुट घेतांना आढळून आले या घटनेची माहिती उपक्षेत्रीय प्रबंधक तिवारी व खान प्रबंधक अतुल देवरा यांना देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे वेकोली WCL च्या अधिकांश कामगारांचा व अधिकारी वर्गाचा पगार जवळपास 1 लाख रुपयांच्या घरात असतांना ही अनेक वेळा वेकोली अंतर्गत होणाऱ्या चोऱ्या मध्ये सहभागी असलेले दिसून येतात अनेज वेळा वेकोलीच्या क्षेत्रात रात्रीच्या सुमारास लाखो रुपयांचे स्पेयर पार्ट, तांबा, बेट्री, केबल वायर, इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर, तांबा केबल, कोळसाच्या चोरीच्या घटना घडल्या असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून प्रकाशित झाल्याचे दिसून येते विशेष म्हणजे कर्तव्यावर असतांना सीएचपी म्हणजे जबाबदारी चे काम असतांना ही जबाबदार पदाधिकारीने दारू पिऊन स्वतः शिवाय इतरांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे यावरून लक्षात येत की अधिकारी किती सुरक्षित आहे यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात की कामाचे वेळी दारू कशी व कुठून आली ? शिवाय सदर प्रकरण उघडकीस आल्यामुळे वेकोली प्रबंधन दोषी व्यक्ती वर काही कारवाई करेल का ? शिवाय विभागीय स्तरावर काय कारवाई होईल याकडे लक्ष लागले आह कितपत योग्य आहे यावरून लशात येते की अधिकारी किती सुरक्षित आहे यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे