अभिजित वंजारी यांनी बजावला मतदानाचा हक्क.

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूर:- नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला. अभिजित वंजारी यांनी मोहता सायन्स महाविद्यालयात जाऊन मतदान केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

आज होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या कामात 1800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

असे आहेत उमेदवार

अभिजित वंजारी, संदीप जोशी, राजेंद्रकुमार चौधरी, इंजि. राहुल वानखेडे, अ‍ॅड. सुनीता पााटील, अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रशांत डेकाटे, नितीन रोंघ, नीतेश कराळे, डॉ. प्रकाश रामटेक, बबन ऊर्फ अजय तायवाडे, अधि. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार, सीए राजेंद्र भुतडा
प्रा. डॉ. विनोद राऊत, अ‍ॅड.. वीरेंद्रकुमार जायस्वाल
शरद जीवतोड, प्रा. संगीता बढे, इंजि. संजय नासरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here