वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ विजय पाटील डॉ निळकंठ पाटील आणि मुख्याधिकारी विकास जी लोहार यांचा बांधकाम कामगार इतर कामगार तसेच सुतार समाज मंडळ यांचे तर्फे सत्कार समारंभ झाला संपन्न

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ विजय पाटील डॉ निळकंठ पाटील आणि मुख्याधिकारी विकास जी लोहार यांचा बांधकाम कामगार इतर कामगार तसेच सुतार समाज मंडळ यांचे तर्फे सत्कार समारंभ झाला संपन्न व वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ विजय पाटील डॉ निळकंठ पाटील आणि वृंदावन संचालक मंडळाने सर्व सामान्य कामगारांसाठी बांधकाम कामगारांसाठी विशेष योजना जाहीर करून प्रत्यक्ष कामगार बांधवांना लाभ देण्यास सुरूवात केली.त्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली.त्यावेळी भारतीय मजदुर संघ पाचोरा ता . कार्यकारणी प्रविण सुतार . गजानन सुतार .सुनिल सुतार . सतोष दांडेकर.सुभाष सुतार.दिपक सुतार . कैलास सुतार . रघुनाथ सुतार .तुलसीदास सुतार . किशोर वाघ .सचिन मिस्तरी .अमोल मिस्तरी . सोनु मिस्तरी . व सुतार समाजाचे काही पद अधिकारी व कर्मचारी तसेचे इतर कामगार उपस्थित होते