आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांच्या नेतृत्वात वीक्तू बाबा मंदिर परिसरातील असंख्या नागरिकांनी घेतला आप मध्ये प्रवेश

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob.. 9834024045
चंद्रपूर शहर महानगपालिका अंतर्गत येणारा बाबुपेठ प्रभागातील प्रभाग क्रमांक 17
विकतु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथील जनता अनेक समस्यांनी ग्रस्त आहे,वारंवार मनपा प्रशासन कडून येथील समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते यामुळे येथील समस्यांना वाचा फोडण्याकरीता राजु भाऊ कुडे यांच्या मार्गदर्शक नेतृत्वात तसेच विशाल भाऊ रामगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य नागरिकांनी आप मध्ये प्रवेश घेतला. महिला आणि पुरुष असे दोन्ही आम आदमी पार्टी ची कमिटी गठित करण्यात आली.
आणी येणारी निवडणूकित आम आदमी पक्षाच्या मागे संपूर्ण ताकतीने उभे राहू असे दोन्ही कमिटीच्या पदाधिकाऱ्याने म्हंटले आहे.
यावेळेस आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे, विशाल रामगिरवार, बाबाराव खडसे, दीपक निपाणे, सागर बोबडे, कालिदास ओरके, सुखदेव दारुंडे, श्रीराम खंडाळे, राहिलं बेग, जयंत थूल, भारत पाकमोडे, श्रीमती सुजाता ताई बोदेले, ऐश्वर्या वासनिक,अंजू रामटेके,पिंकी ताई कुकुडकर, प्रवीण चूनारकर, जयदेव देवगडे,सुमित रायपुरे, चंदू माडूरवार, अश्रफ सय्यद, अंकुश राजूरकर, स्मिता लांडे, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, मंग्ला धुमने, महेश आलाम, रामकृष्ण सिडाम, मुकेश आलाम, प्रशांत कुंभारे, अनुज चव्हाण, उपस्थित होते..