अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा
राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- ” विज्ञान, चिकित्सा, आत्मविश्वास ” ही त्रिसूत्री घेऊन देवा- धर्माला विरोध न करता, देवा धर्माच्या नावाखाली सामान्य माणसाचे शोषण करणाऱ्या, लुबाडणाऱ्या विरुद्ध लढा देणे हि भूमिका घेऊन समाजातील अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करुन समाजात वैज्ञानीक दृष्टीकोन निर्माण करणे हे उद्दिष्ट असणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांनी सर्व भारतीय नागरिकांना समज दिली आहे. व ” राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिली आहे.